Free Trade Deal : युरोपियन महासंघासोबतच्या मुक्त व्यापार करारात शेतकऱ्यांचे हित जपणार; प्रस्तावित करारावर ब्रुसेल्समध्ये चर्चा
India EU FTA| या चर्चेसाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल ब्रुसेल्सच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी युरोपियन महासंघाचे व्यापार आणि आर्थिक सुरक्षाविषयक आयुक्त मारोश शेफचोविच यांच्याशी चर्चा केली.