Tur Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate : तुरीला आज काय दर मिळाला ?

राज्यातील बाजारात तुरीची आवक कमीच

Anil Jadhao 

पुणेः राज्यातील बाजारात आजही तुरीची आवक (Tur Arrival) सरासरीपेक्षा कमीच होती. तर तुरीचे दर (Tur Rate) तेजीत आहेत. आज मलकापूर आणि अंजनगाव सुर्जी बाजारात तुरीला ७ हजार ५०० रुपये दर (Tur Bajarbhav) मिळाला. तर जालना बाजारात तुरीची ७ हजार ३७ क्विंटल तुरीची आवक झाली. आपल्या जवळच्या बाजारांमधील तुरीची आवक आणि दर (Tur Market) जाणून घ्या...

Agriculture Electricity: वन्यप्राण्यांची भीती; दिवसा वीजपुरवठ्याची मागणी

Maharashtra Weather: धुळ्यात नीचांकी ५.३ अंश तापमान

Water Storage: अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत ८४ टक्के जलसाठा

Water Crisis Fund: पाणीटंचाईच्या उपाय योजनांना निधीचा दुष्काळ

Sugarcane Price Protest: ऊस दरवाढीसाठी नांदेडात चक्का जाम आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT