Sugarcane Bill: निळकंठेश्वर कारखान्यातर्फे चोवीस कोटी ३५ लाखांचे ऊसबिले अदा
Farmer Relief: अनेक वर्षानंतर सुरु झालेल्या किल्लारी (ता. औसा) येथील निळकंठेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने यंदाच्या गळीत हंगामात २२ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान गाळप उसाला प्रति टन दोनहजार सातशे रुपयांचा पहिला हप्ता अदा करण्यात आला आहे.