Tur Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate: तुरीला आज, २५ फेब्रुवारीला कोणत्या बाजारांमध्ये मिळाला सर्वाधिक भाव?

दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी तुरीची बाजारातील आवक कमी केली आहे

Anil Jadhao 

Tur rate: राज्यातील शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने बाजारातील तूर आवक कमी केली. आज अकोला बाजारात सर्वादिक २ हजार ५३ क्विंटल तुरीची आवक झाली होती. तर वाशीम बाजारात ८ हजार २५० रुपयांचा भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर जाणून घ्या.

Vasantrao Naik: पहिले शेतकरी मुख्यमंत्री

Orchard Nutrient Management : फळपिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे

Agriculture PhD Education: अधिछात्रवृत्तीअभावी कृषी संशोधन धोक्यात

Onion Storage Shed : कांदा चाळीने सोडविली साठवणुकीसह दरांची समस्या

Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रूट ठरले आश्‍वासक

SCROLL FOR NEXT