Dairy Animal Nutrition: दुधातील फॅट वाढविण्यासाठी चांगल्या प्रतीचा पुरेसा तंतुमय चारा, गरजेनुसार पशुखाद्य, ऊर्जा व प्रथिनांचा योग्य समतोल, खनिजे, स्वच्छ पाणी आणि नियमित आहार व्यवस्थापन करावे. प्रत्येक जनावराची फॅट देण्याची नैसर्गिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे जनावराच्या क्षमतेनुसार फॅट टिकविणे आणि दूध उत्पादन फायदेशीर ठेवणे हेच योग्य उद्दिष्ट असावे.
Best diet to increase milk fat in cows naturallyAgrowon