Rain Update: राज्यात उन्हाचा चटका कायम; कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा
IMD Weather Update: राज्यातून मॉन्सून परतल्यानंतर निरभ्र आकाशामुळे ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत आहे. त्यामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. आज म्हणजेच १३ ऑक्टोबर रोजी कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Maharashtra weather update and heat warning todayAgrowon