Rainfall Deficit Impacts: कमी पावसाचा बाजरी पिकाला फटका
Bajra Farmers Issue: खानदेशात बाजरी पीक ऑगस्टमध्ये जोमात होते. पण नंतर पावसाने पाठ दिल्याने पिकास फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीक हातचे गेले आहे. पिकात तणनियंत्रण, खते दिल्यानंतर पाऊस बंद झाला. यात खर्चही वाया गेला आहे.
Bajra Farmers Face Losses as Rainfall Fails to ContinueAgrowon