Tur Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate : राज्यातील बाजारात तुरीच्या दरात तेजी टिकून? २५ एप्रिल रोजी किती दर मिळाला?

Tur Bajarbhav : राज्यातील बाजारात तुरीची आवक स्थिर आहे.

Dhananjay Sanap

Tur Market Rate: राज्यातील बाजारात तुरीची आवक स्थिर आहे. मात्र दरातील तेजी अजूनही टिकून आहे. किंचित चढ उतार पाहायला मिळत आहेत. आज राज्यातील बाजारात सर्वाधिक आवक हिंगणघाट बाजारात २ हजार ३ क्विंटलची झाली. तर सर्वाधिक दर हिंगणघाट बाजारातच ९ हजार २९५ प्रति क्विंटलचा दर मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारात आज काय दर मिळाला जाणून घ्या.

Tur Rate

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weekly Weather: तापमान वाढीसह बहुतांश जिल्ह्यांत पावसाची शक्यता

Pune ZP: पुणे जिल्हा परिषद ‘ई-गव्हर्नन्स’मध्ये राज्यात प्रथम

Food Culture Conservation: खाद्यसंस्कृतीसह परंपरेचे संवर्धन गरजेचे

Aadhar Farmer ID Block: शेतरस्ते अडविणाऱ्यांचे आधार, फार्मर आयडी पाच वर्षे ‘ब्लॉक’

Mahavitaran WhatsApp Services: महावितरणच्या वीजसेवा आता ‘व्हॉट्सॲप’वर

SCROLL FOR NEXT