Revenue Minister Chandrakant Bawankule: सिमेंट रस्ते, गटारीऐवजी जलसंधारणाला प्राधान्य द्या; महसूलमंत्री बावनकुळे यांचे निर्देश
District Planning Committees: राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समित्यांनी निधीचे वाटप करताना सिमेंट रस्ते आणि गटारींच्या कामांना फाटा देऊन पिण्याचे पाणी व जलसंधारणाच्या कामांवर भर द्यावा, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
Revenue Minister Chandrashekhar Bawankule On Agrowon