Rainfall Deficit: चार लाख हेक्टरवरील पिकांसह हळदीलाही फटका : जिल्हाधिकारी

Turmeric Crop Damage: ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत अवघा ४० टक्के पाऊस झाल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. सुमारे चार लाख हेक्टरवरील सोयाबीनसह कापूस, तूर, मूग, उडीद आणि हळद पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे.
Rainfall Deficit
Only 40% of Expected August Rainfall in Nanded; Kharif Crops AffectedAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com