Tur Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate Maharashtra: आज, २६ एप्रिल रोजी तुरीला सर्वाधिक भाव कोणत्या बाजारात मिळाला?

Today Tur Bajarbhav : राज्यातील प्रमुख बाजारात तूर दरातील तेजी टिकून आहे.

Dhananjay Sanap

Tur Market Rate : राज्यातील प्रमुख बाजारात तूर दरातील तेजी टिकून आहे. आवक कमी आहे. आज राज्यातील अमरावती बाजारात सर्वाधिक २ हजार ८८३ क्विंटल तुरीची आवक झाली. तर सर्वाधिक दर अकोला बाजारात ८ हजार ९५० रुपये प्रतिक्विंटलचा मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारात काय दर मिळाला जाणून घ्या.

Tur Rate

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Antyodaya Scheme: अहिल्यानगरमधील २७ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ

Drought Relief: दुष्काळग्रस्त शेतकरी, मजुरांना तातडीने मदत द्या : बाळासाहेब थोरात

Orange Damage: मृगबहार संत्राफळांचे नुकसान

Soybean Prices: हमीदरापेक्षा भाव वाढले, उत्पादन मात्र घटले

Leopard Attack: बिबट्याचा धुमाकूळ, पंढरपुरात १३ कोकरे, करमाळ्यात ५ मेंढ्या फस्त

SCROLL FOR NEXT