Chana Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Rate: आज, २५ एप्रिलला राज्यातील हरभरा बाजारात सर्वात जास्त दर कुठे मिळाला?

राज्यातील बाजारात हरभरा आवक सध्या कमीच आहे.

Dhananjay Sanap

Harbhara Bhav: राज्यातील बाजारात हरभरा आवक सध्या कमीच आहे. दरात किंचित चढ उतार सुरू आहेत. आज सर्वाधिक हरभरा आवक लातूर बाजारात ९ हजार ५१ क्विंटलची आवक झाली. तर सर्वाधिक दर पुणे बाजारात ५ हजार ७५० रुपये क्विंटलचा मिळाला. तर मुंबई बाजारात ६ हजार प्रति क्विंटलचा दर मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारात आज हरभरा आवक किती झाली दर काय मिळाला जाणून घ्या.

Chana Rate

Farmer Protest : शेतकरी रस्त्यावर, सत्ताधाऱ्यांची चिंता वाढली; ग्रीसमध्ये आंदोलनाचा भडका

Dairy Business: दूध व्यवसायातून साधली अल्पभूधारकाने प्रगती

Farmer Debt Crisis: जीवघेणा सावकारी पाश!

Dairy Farming Crisis: अल्प तोडगे की दीर्घकालीन उपाय

Agriculture Subsidy: पेरू पिकासाठी फोम-कॅरीबॅग अनुदान देण्याचा विचार

SCROLL FOR NEXT