Illegal Moneylending: रोशन कुडे नामक ३५ वर्षीय युवा शेतकऱ्याला एक लाख रुपयाच्या कर्जासाठी ७४ लाख रुपये व्याज देण्यासाठी सावकारांकडून सांगितल्या गेले. त्याने साहित्यसामग्री विकली. मोठी रक्कमही अदा केली. मुद्दलापेक्षा कित्येक पटीने रक्कम देऊनही सावकारांनी त्याला सल्ला दिला किडनी विकायचा अन् प्रत्यक्षात तसे करण्यातही आले आहे.