Agriculture Subsidy: पेरू पिकासाठी फोम-कॅरीबॅग अनुदान देण्याचा विचार
Agriculture Minister Dattatray Bharane: इंदापूर तालुक्यातील पेरू उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पेरू पिकासाठी आवश्यक असणाऱ्या फोम व कॅरीबॅगसाठी कृषी विभागामार्फत अनुदान देण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल.