Soybean Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : आज सोयाबीनला सर्वाधिक दर वडुज बाजारात मिळाला; किती मिळाला दर?

राज्यातील वाशिम बाजारात आज सर्वाधिक सोयाबीन आवक झाली. तर आज सर्वाधिक दर वडुज बाजारात मिळाला.

Team Agrowon

पुणे - राज्यातील बाजारात आज सोयाबीनची आवक (Soybean Arrivals) थंडावली होती. तर सोयाबीन दर (Soybean Rate) स्थिर होते. राज्यातील वाशिम बाजारात आज सर्वाधिक सोयाबीन आवक झाली. तर आज सर्वाधिक दर वडुज बाजारात मिळाला. वडुज बाजारात सोयाबीन प्रति क्विंटल ५ हजार ६०० रुपये दर मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील सोयाबीन आवाक आणि दर (Soybean Market) जाणून घ्या.

Soybean Rate

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Infrastructure Fund: कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत विशेष मोहीम

Sindhudurg Rain Update: सिंधुदुर्गात कमी-अधिक जोर

District Planning Committee Meeting: सोलापूर जिल्हा नियोजन समितीची शनिवारी बैठक

Latur Rain Update: लातूर जिल्ह्यात सरासरीच्या १६.६ टक्के पाऊस

Local Boyd Elections: पंढरपुरातील ‘भैरवनाथ’, ‘पांडुरंग’ पाणी वापर संस्थांची निवडणूक जाहीर

SCROLL FOR NEXT