Latur Rain Update: लातूर जिल्ह्यात सरासरीच्या १६.६ टक्के पाऊस
Rainfall Deficit: लातूर जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ७०६ मिलिमीटर इतकी असून, ६ जुलैपर्यंत प्रत्यक्ष ११७.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या १६.६ टक्के आहे.
Latur Receives Only 16.6% of Annual Average RainfallAgrowon