District Planning Committee Meeting: सोलापूर जिल्हा नियोजन समितीची शनिवारी बैठक
Pending Development Works: सोलापूर जिल्हा नियोजन समितीची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता.११) सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
Solapur District Planning Committee Meeting Scheduled for SaturdayAgrowon