Heavy Rainfall: गेल्या काही दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी अधूनमधून जोरदार सरी सुरूच आहेत. वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पडझड होत असून, अनेक रस्त्यांवर झाडे कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Heavy Showers Continue in Sindhudurg Despite Reduced RainfallAgrowon