Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate: सोयाबीनचे आज, २ मार्च रोजीचे बाजारभाव काय होते? कोणत्या तीन बाजारांमध्ये मिळाला जास्त भाव?

राज्यातील शेतकरी आजही सोयाबीनची विक्री टप्प्याटप्प्याने करत आहेत

Anil Jadhao 

Soybean Rate: राज्यातील शेतकरी आजही सोयाबीनची विक्री टप्प्याटप्प्याने करत आहेत. कारंजा बाजारात सोयाबीनची आज ४ हजार क्विंटल आवक झाली होती. तर दिग्रस बाजारात सर्वाधिक ५ हजार २१५ रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीन आवक आणि दर जाणून घ्या.

Cotton Crop Damage: कापसाला प्रतिकूल हवामान, बोंड अळीचा मोठा फटका

MahaDBT Technical Issue: ‘महाडीबीटी’वरील पूर्वसंमती ‘लॉक’

Eggs Rate: अंड्याच्या दरात पुन्हा तेजी

Rabi Crop Insurance: रब्बी पीकविमा क्षेत्रात यंदा ७५ टक्क्यांनी घट

Maharashtra Cold Wave: नंदूरबार ते सोलापूर थंडीची लाट

SCROLL FOR NEXT