MahaDBTAgrowon
ॲग्रो विशेष
MahaDBT Technical Issue: ‘महाडीबीटी’वरील पूर्वसंमती ‘लॉक’
Farmer Issue: शासनाकडून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे वारंवार आवाहन केले जाते. त्यानुसार शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने अर्जही केले; मात्र पुढील टप्प्यावरच प्रक्रिया ठप्प झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

