Cotton Crop Damage: कापसाला प्रतिकूल हवामान, बोंड अळीचा मोठा फटका
Pink Bollworm Attack: धुक्यामुळे कापसात निर्माण झालेला ओलावा, गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आणि पुरामुळे झालेले नुकसान यामुळे आदिलाबाद जिल्ह्यातील काही गावांत मोठ्या प्रमाणात कापूस पिकाचे नुकसान झाले आहे.