Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : सोयाबीनचे भाव, २८ एप्रिल रोजी कोणत्या बाजारात वाढले होते? आवकेची काय स्थिती होती?

बाजारातील सोयाबीन आवक मागील काही महिन्यांपासून अधिक आहे.

Anil Jadhao 

Soybean Bajarbhav: बाजारातील सोयाबीन आवक मागील काही महिन्यांपासून अधिक आहे. त्यामुळे दरावरील दबाव कायम दिसतो. आज हिंगणघाट बाजारात १ हजार ५८४ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर मुखेड बाजारात ५ हजार २०० रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीनची आवक आणि दर जाणून घ्या.

GST Council : जीएसटीत बदल करण्याचा निर्णय; कोणत्या वस्तू स्वस्त होणार?

Animal Care: भौतिक सुविधांपेक्षा जनावरांच्या आरोग्यावर भर

Crop Nutrient: पीक वाढीसाठी समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन

TractorPola: ट्रॅक्टरपोळा : बदलाची नांदी

Maratha Reservation: मागण्या मान्य, पुढे काय?

SCROLL FOR NEXT