Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate: सोयाबीनची भावपातळी आज, ४ फेब्रुवारीला काय होती? कुठे मिळाला सोयाबीनला सर्वाधिक दर?

राज्यातील शेतकऱ्यांनी मागील काही दिवसांपासून सोयाबीनची विक्री कमी केली आहे. तर दर काही ठिकाणी आज नरमले होते.

Anil Jadhao 

Soybean Rate: आज राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक काहीशी कमी झाली होती. आज अमरावाती बाजारात सोयाबीनची ४ हजार ८८४ क्विंटल आवक झाली होती. तर वडूज बाजारात सर्वाधिक ५ हजार ३०० रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीनची आवक आणि दर जाणून घ्या.

Sugar Rate: दरातील घसरणीमुळे साखर उद्योगात चिंता

Cotton Rate: कापूसदरात आशादायक उसळी

Sugar Industry Loan: आधी अहवाल द्या; नंतरच कर्ज घ्या!

Farmland Erosion Compensation: खरडून गेलेल्या जमिनींसाठी शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

Egg Rate: अंडीदर कोसळल्याने पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत

SCROLL FOR NEXT