Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate: सोयाबीनला आज, २२ फेब्रुवारीला कोणत्या बाजारात किती भाव मिळाला?

राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक अद्यापही उद्योगांना अपेक्षित पातळीवर पोचली नाही

Anil Jadhao 

Soybean Rate: राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक अद्यापही उद्योगांना अपेक्षित पातळीवर पोचली नाही. आज अकोला बाजारात सर्वाधिक ५ हजार ७९५ क्विंटल आवक झाली होती. तर हिंगोली, नागपूर, बीड आणि अहमदपूर बाजारात सर्वाधिक ५ हजार ४०० रुपयांचा सर्वाधिक दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीन आवक आणि दर जाणून घ्या.

Land Fragmentation Act: शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

QR Code For fertilizer: ‘क्यूआर कोड’वरून कळणार उपलब्ध खते

Bridge For Ghanegar: साकवावरून जीवघेणा प्रवास

Dahanu Floods: डहाणूमध्ये सूर्या नदीला पूर; सतर्कतेचा इशारा

Tree Plantation: दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT