Pulses Crop|कडधान्यांचे क्षेत्र मागील वर्षी ३२२.४९ लाख होते. परंतु यंदाच्या रब्बी हंगामात मात्र कडधान्य पिकांखालील क्षेत्र वाढून ३२२.६८ लाख हेक्टरवर पोहचलं आहे. कडधान्यांचे एकूण क्षेत्र १३३.४४ लाख हेक्टरवर पोहोचले असून, हे मागील वर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी आघाडीवर आहे.