Onion Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Rate: कांद्याचे बाजारभाव आज, ६ एप्रिल रोजी कोणत्या बाजारात वाढले ? कुठे मिळाला सर्वाधिक भाव?

Onion Market : राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कांद्याची आवक घटली आहे. त्यामुळे कांदा दरात सुधारणा दिसली.

Anil Jadhao 

Kanda Bajarbhav : राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कांद्याची आवक घटली आहे. त्यामुळे कांदा दरात सुधारणा दिसली. आज सोलापूर बाजारात ४२ हजार ३७६ क्विंटल आवक झाली. तर सोलापूर बाजारात १३०० रुपयांचा दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कांदा आवक आणि दर जाणून घ्या.

Maharashtra Rain: राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Farmer Struggle: दराअभावी घेवडा उत्पादक अडचणीत

Farmer Issue: नांदेडमध्ये शेतकरी आत्महत्यांत वाढ

Soyeban Crop Damage : सोयाबीन ‘पाण्यात’

Pesticide Buying Guide: किडनाशक खरेदीपूर्वी लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या बाबी

SCROLL FOR NEXT