Water Management Meeting: जल व्यवस्थापन बैठकीस शासनाच्या अधिकाऱ्यांची दांडी
Sangli Zilla Parishad: सांगली जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीस अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
Sangli ZP Water Management Meeting Sees Officials’ AbsenceAgrowon