Nashik APMC : पांजरापोळ प्रकरणात नाशिक बाजार समितीला दणका
APMC Accounts Frozen : श्री नाशिक पंचवटी पांजरापोळ ट्रस्टच्या जमिनीच्या योग्य मोबदल्यावरून तब्बल दोन दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्यात नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला मोठा दणका बसला आहे.
Court orders auction of Nashik APMC propertiesagrowon