Tur Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market : हिंगोलीत तुरीचे कमाल दर दहा हजार रुपयांवर

Tur Rate : हिंगोली बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात (भुसार माल मार्केट) बुधवारी (ता. ३१) तुरीची ६५० क्विंटल आवक होती.

माणिक रासवे

Hingoli News : हिंगोली बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात (भुसार माल मार्केट) बुधवारी (ता. ३१) तुरीची ६५० क्विंटल आवक होती. तुरीला प्रतिक्विंटल किमान ९३९० ते कमाल १००५० रुपये तर सरासरी ९७२० दर मिळाले.

हिंगोली धान्य बाजारात यंदाच्या हंगामातील नवीन तुरीची आवक सुरू आहे. मागील आठवड्यात दैनंदिन २५० ते ६०० क्विंटल आवक झाली. मंगळवारी (ता. ३०) तुरीची ५०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ९६०० ते कमाल १०३०० रुपये तर सरासरी ९९५० रुपये दर मिळाले.

सोमवारी (ता. २९) तुरीची ४०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ९९०० ते कमाल १०५०० रुपये तर सरासरी १०२०० रुपये दर मिळाले. शनिवारी (ता. २७) तुरीची ६०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ९३०० ते कमाल १०२५० रुपये तर सरासरी ९७७५ रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता. २५) ५०५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ९४५५ ते कमाल १०३५० रुपये तर सरासरी ९९०२ रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २४) २५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ९३३५ ते कमाल १०३०० रुपये तर सरासरी ९८१७ रुपये दर मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Onion Prices: आंध्र प्रदेशात कांदा, टोमॅटोचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश; टोमॅटो फेकून देण्याची वेळ

Farm Productivity: उत्पादकता वाढली तर भाव पडतील?

Agriculture Scheme Evalution: मोल मूल्यमापनाचे!

Farmer Protest: पाणी भरलेल्या सोयाबीन शिवारात शेतकऱ्याचे आंदोलन

Soil Conservation: मृद्‌संधारणाच्या कामासाठी कृषी अधिकारी कासावीस

SCROLL FOR NEXT