Cotton Rate Agrowon
बाजार विश्लेषण

Cotton Rate Today : १४ जानेवारीला कापूस बाजारात काय घडलं?

राज्यातील बाजारांमध्ये आज कापसाचे दरात चढ-उतार सुरूच आहेत. राज्यातील बाजारात आवकही कमी होती.

Team Agrowon

पुणे: राज्यातील बाजारांमध्ये आज कापसाचे दरात चढ-उतार सुरूच आहेत. राज्यातील बाजारात आवकही कमी होती. शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा आहे. आज राळेगाव बाजार समितीत कापसाची सर्वाधिक ४ हजार ६० क्विंटल कापूस (cotton market) आवक झाली होती. तर बोरगाव मंजू बाजारात कापसाला सर्वाधिक ८ हजार ६०० रुपये दर (Cotton rate) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापसाची आवक आणि दर (Kapus Bhav) जाणून घ्या...

Cotton Rate

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm To Market: आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवले ‘फार्म टू मार्केट’ तंत्र

Crop Insurance Delay: मंगळवेढ्यातील ३० हजार शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत

Water Levels Drop: गिरणा धरणातील पाण्याच्या पातळीत कमालीची घट

Hailstorm Prediction : दोन दिवस गारपीटीचा अंदाज; राज्यात पुढील ५ दिवस पावसाला पोषक वातावरण

Acumen Angel Award 2025: ‘अकुमेन एंजेल अॅवॉर्ड २०२५’ साठी अमितकुमार नाफडे यांची निवड

SCROLL FOR NEXT