Water Restriction: सांगली जिल्ह्यात उपसाबंदी शिथिल
Farmer Relief: कृष्णा नदीसह जिल्ह्यातील विविध तलावांमध्ये लागू केलेली उपसाबंदी शिथिल केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबतचा अहवाल ३० सप्टेंबरपर्यंत सादर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Krishna River water extraction restrictions relaxedAgrowon