Maharashtra Drought Relief: दुष्काळाचा पहिला ट्रीगर २६५ तालुक्यांत लागू, दुष्काळी सवलती मिळणार; पंचनाम्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
Maharashtra Government Decision: राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये पावसातील तूट आणि खंडामुळे दुष्काळाचा पहिला ट्रीगर लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या तालुक्यांमध्ये पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच दुष्काळी परिस्थितीत देण्यात येणाऱ्या सवलतीही लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
Government relief for drought affected farmers in MaharashtraAgrowon