Sindhudurg Eco Sensitive Zone: पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात सिंधुदुर्गातील १९८ गावांचा समावेश
Sindhudurg Villages Objection Deadline: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील १९८ गावांचा पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात आक्षेप घेण्यासाठी २७ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे.