Tur Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate : आज, ११ जानेवारीचे तुरीचे राज्यातील दर काय होते?

राज्यातील महत्वाच्या बाजारातील तुरीची आणि दर जाणून घ्या

Anil Jadhao 

पुणेः राज्यातील बाजारात आता हळूहळू तुरीची आवक (Tur Market) वाढत आहे. आज मलकापूर बाजारात सर्वाधिक ३ हजार ५६० क्विंटल तुरीची आवक (Tur Rate) झाली. तर कारंजा बाजारात सर्वाधिक ७ हजार ८२० रुपये सर्वाधिक दर (Tur Bajarbhav) मिळाला. राज्यातील महत्वाच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर (Tur Bhav) जाणून घ्या...

Soybean Procurement: गंगाखेड केंद्रावर साडेतीन हजार क्विंटल सोयाबीन खरेदी

Swachh Bharat Mission: हिंगोली जिल्ह्यात ‘प्लॅस्टिक कचरा मुक्त गाव’ अभियान विशेष मोहीम

Farmers Compensation: परभणीत अतिवृष्टी अनुदानाचे ४२५ पैकी ३४२ कोटी रुपये वितरीत

Crop Loan: कर्ज वसुलीला स्थगिती तरी सेंटलमेंटच्या आडून तगादा

Vegetable Farming: दोडका उत्पादनात गुणवत्ता, दर्जा राखण्यावर भर 

SCROLL FOR NEXT