Maize Rate Today Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Rate: राज्यात आज मक्याला काय दर मिळाला?

बाजारातील मक्याची आवक हळूहळू वाढत आहे

Anil Jadhao 

पुणेः राज्यातील बाजारात मक्याची आवक (Maize Arrival) वाढत आहे. आज लासलगाव बाजार समितीत (Maize Market) मक्याची सर्वाधिक ३ हजार ५०० क्विंटल आवक झाली होती. तर मुंबई बाजारात सर्वाधिक ३ हजार ५०० रुपयांचा दर (Maize rate) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील मका आवक आणि दर (Maka Bajarbhav) जाणून घ्या...

Maize Rate Today 5 Jan

Farmer Debt Crisis: शेतकरी सावकारी, मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात

Groundwater Report: भूजलपातळी वाढली, रब्बीला मिळणार आधार

Maharashtra Cold Weather: किमान तापमानात वाढ शक्य

Rabi Sowing: देशात रब्बी पेरणी क्षेत्रात आठ लाख हेक्टरने वाढ

Sugar Industry Awards: ऊस उत्पादनात काळे, लाड, नांगरे यांची बाजी

SCROLL FOR NEXT