Microfinance Debt Issue: चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या डोईवर सावकारी कर्जासह मायक्रो फायनान्सच्या कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. सावकारांच्या दहशतीमुळे जिल्ह्यातील शेतकरी तक्रारींसाठी पुढे येत नाहीत. मायक्रो फायनान्सचे एक कर्ज फेडण्यासाठी सावकारांकडून दुसरे कर्ज घेतले जात आहे.