Sugar Industry Awards: ऊस उत्पादनात काळे, लाड, नांगरे यांची बाजी
Sugar Industry Recognition: मांजरी (पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) तर्फे देण्यात येणाऱ्या २०२४-२५ या आर्थिक वर्षातील विविध राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.