Rabi Sowing: देशात रब्बी पेरणी क्षेत्रात आठ लाख हेक्टरने वाढ
Rabi Season: अनुकूल हवामान, जमिनीतील पुरेशा ओलाव्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात पीक पेरणीने आघाडी घेतली आहे. २०२५-२६ मध्ये देशातील रब्बी पीक पेरणीने गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत अधिक क्षेत्र व्यापले आहे.