Tur  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate: राज्यातील कोणत्या बाजारात २४ एप्रिल रोजी तुरीला सर्वाधिक दर मिळाला?

राज्यातील बाजारात अजूनही तुरीची आवक कमी आहे.

Dhananjay Sanap

Tur Bhav : राज्यातील बाजारात अजूनही तुरीची आवक कमी आहे. मात्र दरात काहीसे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज राज्यातील अमरावती बाजारात सर्वाधिक ३ हजार ३३६ क्विंटल तुरीची आवक झाली. तर सर्वाधिक दर हिंगोली बाजारात ८ हजार ८०३ रुपये प्रतिक्विंटलचा मिळाला. तुमच्या जवळच्या बाजरात तुरीची किती आवक झाली, किती दर मिळाला जाणून घ्या.

Tur

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Poor Quality Seeds: निकृष्ट बियाण्यांमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्याला भरपाई मिळणार?; धोरण लवकरच

Summer Crop Sowing: उन्हाळी हंगामात ५३ हजार हेक्टरवर पेरणी

Mango Harvesting: आंबा फळांची काढणी करताना...

Sugarcane Harvesting: मजूर, यंत्राद्वारे ऊस तोडणीचा अभ्यास

End Of Naxalism: नक्षलवादाचा शेवट निर्णायक टप्प्यावर!

SCROLL FOR NEXT