Agriculture Minister Field Visit: कृषिमंत्र्यांकडून पीक नुकसानीची पाहणी
Kharif Crop Damage: पावसातील खंडामुळे खरीप पिकांवर परिणाम झालेल्या भागाची कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी (ता. १९) प्रत्यक्ष पाहणी केली.
Agriculture minister inspects crop damage in MaharashtraAgrowon