Cotton Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate : कापसाला या बाजारात मिळाला सर्वाधिक दर

राज्यातील बाजारात कापूस आवक कमीच

Anil Jadhao 

पुणेः राज्यातील बाजारात कापसाची आवक (Cotton Arrival) सरासरीपेक्षा कमीच राहीली. तर कापूस दरात (Cotton Rate)आज अनेक बाजार समित्यांमध्ये वाढ झाली होती. राळेगाव बाजारात आज कापसाची सर्वाधिक आवक झाली होती. तर आखाडा बाळापूर बाजारात कपसाला सर्वाधिक दर (Cotton Bajarbhav) मिळाला. राज्यातील महत्वाच्या बाजारातील कापूस आणि दर पुढीलप्रमाणे.

Buldhana Heavy Rain: जोरदार पावसाने सिंदखेडराजा तालुक्यात पिकांचे नुकसान

Cow Dung : गाईचे शेण १ रुपया किलोने खरेदी करणार; एनडीडीबीचा महाराष्ट्रासह ६ राज्यांत उपक्रम

Marathwada Heavy Rain: मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच

Ginger Farming: आले पिकाचे निरीक्षण करून रासायनिक फवारणीवर भर

Plant Nutrition: पीक वाढीसाठी बोरॉन, मॉलिब्डेनम, क्लोरीन

SCROLL FOR NEXT