पुणे ः राज्यातील बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक (cotton arrival) काहीशी कमी झाली होती. आज सावनेर बाजारात कापसाची सर्वाधिक आवक झाली होती. कमाल दराचा (Cotton rate) विचार करता मानवत बाजारात सर्वाधिक दर मिळाला.