Cotton Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market: कापसाला आज, ८ एप्रिल रोजी कापसाला कोणत्या १० बाजारांमध्ये मिळाला चांगला भाव? कुठे झाली होती चांगली आवक?

राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापसाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे कापूस दरात सुधारणा पाहायला मिळाला.

Anil Jadhao 

Kapus Bajarbhav: राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापसाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे कापूस दरात सुधारणा पाहायला मिळाला. हिंगणघाट बाजारात १० हजार ३३१ क्विंटल आवक झाली होती. तर सेलू बाजारात ८ हजार ३०० रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील आवक आणि दर जाणून घ्या.

Drought Management: आमदारांनो, दुष्काळाकडे गांभीर्याने पाहा...

Super El Nino: पृथ्वीचा ‘ताप’ कधी उतरविणार?

Youth in Agriculture: यूथपॉवर संकटात

Ahilyanagar District Bank: अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. सुजय विखे पाटील

Cotton Prices: मानवत बाजार समितीत कापसाला ९६०० रुपये दर

SCROLL FOR NEXT