Zilla Parishad Elections: पुणे जिल्ह्यात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता
Pune Politics: पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराची धामधुम सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनामुळे गेल्या दोन दिवसांपासून राजकीय आरोपांच्या फैरी थंडावल्या आहेत.