Maize Rate Agrowon
ॲग्रोमनी

Maize Rate Today : मक्याला १३ जानेवारीला किती दर मिळाला?

राज्यातील बाजारात मक्याची आवक आज कमी होती. कालच्या तुलनेत दरही नरमले होते. आज अमळनेर बाजारात मक्याची २ हजार क्विंटल आवक झाली.

Team Agrowon

पुणे : राज्यातील बाजारात मक्याची आवक (Maize Market) आज कमी होती. कालच्या तुलनेत दरही नरमले होते. आज अमळनेर बाजारात मक्याची २ हजार क्विंटल आवक (Maize Rate) झाली. तर मुंबई बाजारात सर्वाधिक ३ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलचा दर (Maize Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील मक्याची आवक आणि दर (Maka Bhav) जाणून घ्या...

Maize Rate

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT