soybean agrowon
ॲग्रोमनी

Soybean Rate Update : मराठवड्यात सोयाबीन बाजारभाव नरमले

राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला आज किती भाव मिळाले हे जाणून घेऊ.

Team Agrowon

मराठवाड्यातील महत्त्वाच्या सोयाबीन बाजारांपैकी एक असलेल्या हिंगोली बाजारामध्ये आज 28 मे रोजी 400 क्विंटल सोयाबीन(soybean) विक्रीसाठी आणलं गेलं. या मालाचे भाव किमान 6400 रुपये ते कमाल 6630 रुपयांच्या दरम्यान राहिले. तसेच आवक मालाचे सर्वात जास्त व्यवहार 6515 रुपयांनी झालेत. हिंगोली बाजारात आज सोयाबीनची आवक घटली होती.तिकडे आंबेजोगाई बाजारात 320 क्विंटलवर आवक झाली. या आवक मालाला किमान 6000 तर कमाल 6700 रुपयांचा दर(rate ) मिळाला. इथं सर्वसाधारण दर 6600 रुपयांचा राहिलाय.दुसरीकडे सेलू बाजारात किमान 5500 रुपये तर कमाल 6499 रुपयांचा दर होता. तर सर्वसाधारण दर 6250 होता.

अकोला बाजारात सोयाबीनची आज 28 मे रोजी 2409 क्विंटल आवक झाली. आवक झालेल्या सोयीबनला आज किमान 5500 रुपये तर कमाल 7005 रुपये दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 6400 रुपयांवर होता.चिखली बाजारात सोयाबीनची 638 क्विंटल आवक झाली असून किमान भाव 6000 रुपये होता. तर कमाल भाव 7226 रुपयांचा मिळालाय. या मालाला सर्वसाधारण 6613 चा भाव मिळालाय.मलकापूर बाजारात सोयाबीनला किमान 5150 रुपये दर मिळाला. तर कमाल व्यवहार 6500 रुपयाने झाले. सरासरी दर 6200 रुपये मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agripreneurship MOU: कृषी विद्यापीठ, सह्याद्री फार्म्समध्ये करार

Jalalakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी प्रवाही योजनेचा २३ गावांतील शेतीला लाभ

Tiger Attack Compensation: सोनवणे कुटुंबाला १० लाखांचा धनादेश

Solapur Development Projects: वारी, कॉरिडॉर, आयटी पार्कला ‘टॉप प्रायोरिटी’

Sugarcane Payments Pending: उसाचे पेमेंट न मिळाल्याने शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

SCROLL FOR NEXT