Sugarcane Price : उसाला पहिली उचल ३,६०० रुपये द्या! घनसावंगीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सामूहिक उपोषण
Farmers Protest : घनसावंगी, जि. जालना सर्व उस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने विविध मागण्यासाठी घनसावंगी तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (ता.२०) एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
Sugarcane farmers hunger strike in Ghansawangi Tehsil officeagrowon