Farmer Loan Waiver : वाशीमच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! २,५६७ शेतकऱ्यांचा 'ओटीएस' कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत समावेश
Maharashtra Farmers : वाशीम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या दुसऱ्या टप्प्यातील एकवेळ समझोता योजने (ओटीएस)ची पहिली यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Washim district agriculture news farmer loan relief todayAgrowon