e - Commerce Export  Agrowon
ॲग्रोमनी

ई-कॉमर्स निर्यातीवर सीमा शुल्क आकारण्याचे संकेत

विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा हा मुद्दा असल्याचे भारताने म्हटले आहे.

टीम ॲग्रोवन

भारताने बुधवारी (ता. १५) डब्ल्यूटीओच्या (WTO) सदस्य देशांना ई-कॉमर्स व्यवसायावरील (e-Commerce Business) सीमा शुल्कातून (Custom Duty) सूट देण्यावर स्थगिती चालू ठेवण्याचे पुनरावलोकन आणि पुनर्विचार करण्याचे आवाहन केले. विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेवर (Economy) परिणाम करणारा हा मुद्दा असल्याचे भारताने म्हटले आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी ई-कॉमर्सवरील सत्राला संबोधित करताना आपले मत व्यक्त केले. त्यांनी या वेळी ई-कॉमर्स निर्यातीवर सीमा शुल्क आकारण्याचे संकेत दिले. यात नेटफ्लिक्स, टेलीमेडिसीन, ई-कॉमर्स डिजिटल पेमेंट आणि इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिशन यांचादेखील समावेश आहे. या सर्व सेवांना सीमा शुल्काच्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Due Amount: पंढरपूरच्या जागा विक्रीनंतर देणी देणार

Corruption Action: शेगावमध्ये दोन तलाठ्यांविरुद्ध लाचप्रकरणी गुन्हा दाखल

Farmer Loan Waiver: दीड हजार कोटींच्या कर्जमाफीचा प्रस्ताव

Heavy Rain Damage: अतिवृष्टीचा सव्वातीन लाख हेक्टरला फटका

Beed Flood: बीडमधील पाणी ओसरले, पण जनजीवन विस्कळितच

SCROLL FOR NEXT