Drought Relief Policy: दुष्काळात महिलांना मदत देण्याचे धोरण हवे
Mahila Dushkal Madat: दुष्काळाचा सर्वाधिक त्रास आणि विपरीत परिणाम महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होत आहे. दुष्काळातील सर्व प्रकारची मदत पुरुषांच्या नावे दिली जाते. ही मदत महिलांच्या नावे मिळावी, यासाठी कायमस्वरूपी धोरण असावे.
NCP Women’s Congress Seeks Drought Relief Policy in Women's NamesAgrowon